Parmatma ek Sevak
【 विचार क्रमांक १ 】 ◼ कुनीतरी जगात पुस्तकं लिहीली आनी त्यांचा बोध घेता यायला पाहिजे म्हनुन शाळा उघडून दिलं आनी आपन तेच घ्यायला शाळेत जातो. ◼ याच प्रमाने महानत्यागी बाबा जुमदेवजी यान्नी सुद्धा एका भगवंताची प्राप्ती केली आनी तत्व, शब्द, नियम मिडवले आनी आम्हा गोर-गरिब, दु:खी-कष्टी लोकांना वाटून दिलं. पन याचि जानिव सेवकांना कसी होईल, त्याकरिता बाबानी आठ्वडी चर्चा बैठक उभारली. ◼ आपन चर्चा बैठकीला जातो पन का म्हनुण जातो हेच आपल्याला कडत नाही. आपन बैठकीला जातो ते फक्त तत्व, शब्द, नियमाची जानीव करून घेन्याकरिता, बाबानी दिलेल्या शिकवनीला अंगीक्रुत करन्याकरिता. आपल्या कडून आठवडाभरात काहितरी चुक घड़त असते आनी त्या चुकिची सोडवनुक करन्याकरिता आपन बैठकिला जातो. चर्चाबैठक ही आपल्या जिवनात प्रकाश घालायचा एक साधन आहे, फक्त ते घ्यायची आपली तयारी असायला पाहिजे. ◼ आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलेन आनी आपल्या शब्दाला विराम देते. माझ्याकडून बोलन्यात काही चुक घडली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजी ला आनी महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफ़ी मागतो तसेच सर्व सेवक दादा आनी सेवकीन ताईला सुद्धा माफ़ी मागतो....